वैयक्तिक कर्ज योजना म्हणजे काय?
वैयक्तिक कर्ज हे एक वैयक्तिक वापरासाठी घेतलेले कर्ज आहे. या कर्जाला दोन सक्षम जमीनदार हवेत. हे कर्ज तुम्ही लग्नाच्या खर्चासाठी , फिरण्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी घेऊ शकता. हे कर्ज खूप चांगल्या प्रकार हाताळता येत आणि तुमच्या बरयाच गरजा भागवू शकतो.
हेतू : १] घर दुरुस्ती २] शिक्षण ३] औषधे आणि उपचार ४] लग्न ५] घर सजावट आणि फर्नीचर खरेदीसाठी ६] घर भाडे भरण्यासाठी व इतर...
वैयक्तिक कर्ज फॉर्म :
*नियम व अटी लागू.