दिनांक ०१ जुलै २०२३ पासुन ठेवीचे सुधारित व्याज दर


मुदत ठेव योजना


अ क्र.कालावधीसर्वसाधारण खातेदारजेष्ठनागरिक
1७ दिवस ते ४५ दिवस पूर्ण३. २५ % 
3४६ दिवस ते ९० दिवस पूर्ण५.०० %-
4९१ दिवस ते १८० दिवस पूर्ण५.०० %-
5१८१ दिवस ते ३६४ दिवस पूर्ण६.०० % -
6१ वर्ष पुढे ते २ वर्ष पूर्ण ७.०० %७.२५ %
7२ वर्ष पुढे ते ३ वर्ष पूर्ण७.२५ %७.५० %
8५ वर्षा पुढे७.०० %७.२५ %

मासिक मिळकत ठेव योजना


अ क्र.कालावधीसर्वसाधारण खातेदारजेष्ठनागरिक
1७ दिवस ते १४ दिवस पूर्ण--
2१५ दिवस ते ४५ दिवस पूर्ण--
3४६ दिवस ते ९० दिवस पूर्ण--
4९१ दिवस ते १८० दिवस पूर्ण--
5१८१ दिवस ते ३६४ दिवस पूर्ण--
6१ वर्ष पुढे ते २ वर्ष पूर्ण ६.७५%७.०० %
7२ वर्ष पुढे ते ४ वर्ष पूर्ण७.०० %७.२५ %
8४ वर्षा पुढे७.०० %७.२५ %

आवर्त ठेव योजना


अ क्र.कालावधीव्याज दर
1६ महिने पुढे६.०० %
2१ वर्ष७.५० %
3२ वर्ष७.५० %
4३ वर्ष व वर्ष पुढे ७.५० %

आवर्त ठेव योजना ऐजंट मार्फत


अ क्र.कालावधीव्याज दर
1१ वर्ष४.०० %
2२ वर्ष४.५० %
3३ वर्ष व वर्ष पुढे ५.०० %

राहूल दैनंदिन ठेव योजना ऐजंट मार्फत


अ क्र.कालावधीव्याज दर
1६ महिने पूर्ण३.०० %
2१ वर्ष पूर्ण३.५० %
3२ वर्ष पूर्ण३.५० %
4३ वर्ष पूर्ण५.०० %
   

बाल विकास ठेव योजना


एकरकमी भरणा करा व मुलांच्या वयाच्या १८ व्या वर्षानंतर १,००,०००/- मिळवा

वय12345678910
रक्कम२८८००३०८००३३०००३५४००३८०००४०७००४३६००४६७००५०१००५३७००

एकरकमी भरणा करा व मुलांच्या वयाच्या १८ व्या वर्षानंतर ५०,०००/- मिळवा

वय12345678910
रक्कम१४४००१५४००१६५००१७७००१९०००२०३५०२१८००२३३५०२५०५०२६८५०

लखपती ठेव (ए)


अ क्र.रक्कमसर्वसाधारण खातेदारव्याज दर सर्वसाधारणजेष्ठनागरिकव्याज दर जेष्ठनागरिक
1९०,०००/-१ वर्ष ७ महिने७.०० %१ वर्ष ६ महिने७.२५ %
2८०,०००/-३ वर्ष २ महिने७.२५ % ३ वर्ष १ महिने७.५० %
3७०,०००/-५ वर्ष २ महिने७.०० %५ वर्ष १ महिने ७.२५ %
4६०,०००/-७ वर्ष ५ महिने७.०० %७ वर्ष ४ महिने७.२५ %

लखपती ठेव (मा)


अ क्र.मासिक भरणा रक्कमकालावधीव्याज दर
3१,३९०/-५ वर्ष७.२५ %
4१,५७०/-४ वर्ष ६ महिने७.२५ %
5१,८००/-४ वर्ष७.२५ %
6२,०९०/-३ वर्ष ६ महिने७.२५ %
7२,४९०/-३ वर्ष७.२५ %
8३,०४०/-२ वर्ष ६ महिने७.२५ %
9३,८७०/-२ वर्ष७.२५ %
10५,३००/-१ वर्ष ६ महिने७.०० %
11८,०५०/-१ वर्ष७.०० %


दामदुप्पट ठेव योजना


सर्वसाधारण १२० महिने ७.०० %
जेष्ठ नागरीक ११६ महिने ७.२५ %
बचत ठेव ३ % किमान शुल्क रक्कम १०००/-
कर्ज सुरक्षा बचत ठेव ३ %

वरील योजनेत आपली बचत गुंतवणूक करून आपल्या सेवेची आम्हांस संधी द्यावी हि विनंती.