संस्थेविषयी व इतिहास (About Society & Legacy)

स्थापना: १ एप्रिल १९९० | नोंदणी क्र.: BOM / RHR / 06 / 1990 | सलग ऑडिट वर्ग 'अ' मानांकन

श्री. गणेश सहादू शेरकर
अध्यक्ष (Chairman)

श्री. गणेश सहादू शेरकर

राहूल अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

अध्यक्षीय मनोगत

साम्माननीय बंधू भगिनींनो,

श्री गणेशाच्या कृपेने, श्री साईबाबांच्या शुभाशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या राहूल अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. संस्थेने ३५ वर्षांचा यशस्वी कालखंड पूर्ण केला आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे.

दिवसेंदिवस बँकिंग क्षेत्रात व सहकारी चळवळीत अमुलाग्र बदल होत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. अण्णा हजारे यांनी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी चालवलेल्या आंदोलनातून बँकिंगमधील आर्थिक निकष पतसंस्थांवर शासकीय आदेशाद्वारे आणि सुधारित कायदा, नियम व उपविधीद्वारे बंधनकारक करण्यात आले आहेत. त्याद्वारे पतसंस्थेमध्ये आर्थिक शिस्त राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासन करीत आहे.

कर्मचारी आणि दैनंदिन वसुली प्रतिनिधींमार्फत आपल्या संस्थेत अथक प्रयत्नांमुळे व सभासदांशी थेट संपर्कामुळे आपल्या संस्थेच्या व्यवसायात भरीव वाढ होऊन आपण २५ कोटींच्या टप्प्यापुढे वाटचाल करीत आहोत. संस्थेचा निव्वळ एन.पी.ए. अत्यंत नियंत्रित असून, आपली संस्था भक्कम आर्थिक निकषांवर उभी आहे. संस्थेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत असून आपल्या ठेवीदारांचे हित जपण्यासाठी आपला ७.२३ कोटींचा सुरक्षित निधी जिल्हा बँक व इतर सुदृढ बँकांमध्ये गुंतवला आहे.

आपणा सर्वांना येणारे आर्थिक वर्ष आरोग्य, सौख्य व समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

प्रेरणास्थान, मार्गदर्शक व संचालक मंडळ (Board of Directors & Leadership)

संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष व समर्पित संचालक मंडळ:

कै. मा. खा. निवृत्तीशेठ शेरकर
आमची प्रेरणा

कै. मा. खा. निवृत्तीशेठ शेरकर

संस्थापक मार्गदर्शक व प्रेरणास्थान

कै. शंकरशेठ बबन भूजबळ
माजी अध्यक्ष

कै. शंकरशेठ बबन भूजबळ

माजी अध्यक्ष

श्री. सहादूशेठ भिकाजी शेरकर
माजी अध्यक्ष

श्री. सहादूशेठ भिकाजी शेरकर

माजी अध्यक्ष

श्री. गणेश सहादू शेरकर
अध्यक्ष

श्री. गणेश सहादू शेरकर

अध्यक्ष (Chairman)

श्री. दिनेश शंकर नाईक
उपाध्यक्ष

श्री. दिनेश शंकर नाईक

उपाध्यक्ष (Vice-Chairman)

श्री. दिपक राजाराम थोरवे
सचिव

श्री. दिपक राजाराम थोरवे

सचिव (Secretary)

श्री. भवानीशंकर के. शेट्टी
खजिनदार

श्री. भवानीशंकर के. शेट्टी

खजिनदार (Treasurer)

श्री. बाजीराव शंकर थोरवे
संचालक

श्री. बाजीराव शंकर थोरवे

संचालक (Director)

श्री. नितीन धोंडीराम बनकर
संचालक

श्री. नितीन धोंडीराम बनकर

संचालक (Director)

श्री. बाळासाहेब तुकाराम एरंडे
तज्ज्ञ संचालक

श्री. बाळासाहेब तुकाराम एरंडे

तज्ज्ञ संचालक (Expert Director)

श्री. सोमनाथ अण्णा पवार
संचालक

श्री. सोमनाथ अण्णा पवार

संचालक (Director)

श्री. हिराचंद विठोबा जगताप
संचालक

श्री. हिराचंद विठोबा जगताप

संचालक (Director)

श्री. नवनाथ सखाराम जाधव
संचालक

श्री. नवनाथ सखाराम जाधव

संचालक (Director)

श्री. विठ्ठल किसन जाधव
संचालक

श्री. विठ्ठल किसन जाधव

संचालक (Director)

श्री. अशोक रामभाऊ सांगळे
संचालक

श्री. अशोक रामभाऊ सांगळे

संचालक (Director)

श्री. हितेश चंद्रकांत तळाजीया
संचालक

श्री. हितेश चंद्रकांत तळाजीया

संचालक (Director)

श्री. ज्ञानेश्वर कोंडीभाऊ जगताप
संचालक

श्री. ज्ञानेश्वर कोंडीभाऊ जगताप

संचालक (Director)

सौ. सिता बाळकृष्ण राऊत
संचालक

सौ. सिता बाळकृष्ण राऊत

संचालक (Director)

श्री. विनोद विठ्ठल थोरवे
सरव्यवस्थापक

श्री. विनोद विठ्ठल थोरवे

सरव्यवस्थापक (General Manager)